
अपघातामुळे या ट्रेन प्रभावित –
रेल्वेने सांगितले की, अपघातानंतर गाडी नंबर १२९३६ सूरत-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसला वापीमध्ये शॉर्ट टर्मिनेट केले आहे. तसेच १६५०५ गांधीधाम-एसबीसी एक्सप्रेस, १२४३२ निज़ामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १९२६० भावनगर-कोचुवेली एक्सप्रेस सुअराट-उधना-जलगाव-कल्याण मार्गाने डायवर्ट केले आहे..







