
coalition government will be formed in pakistan : पाकिस्तानमध्ये सार्वजनिक निवडणुकीत त्रिशंकू संसदेला जनतेने कौल दिला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी विजयाचा दावा हा तीन पक्षांनी केला आहे.
Source link







