OTT Top 3 Movies: थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ धमाकेदार चित्रपट! तुम्ही पाहिलेत का?

0
16
OTT Top 3 Movies: थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालतायत ‘हे’ धमाकेदार चित्रपट! तुम्ही पाहिलेत का?


शाहरुख खानचा चित्रपट ‘डंकी’

ओटीटीवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाला IMDb वर ६.८ रेटिंग मिळाले आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा चित्रपट आता ओटीटी देखील धुमाकूळ घालत आहे. २०२३मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘डंकी’ या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचे भारतातच नव्हे, तर जगभरात चांगले कलेक्शन झाले होते. या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने आता शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे.



Source link