
OTT Releases This Week : दर आठवड्याला प्रेक्षकांना ओटीटीवर नवनवीन कंटेंट पाहायला मिळतो. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी पाहण्यासाठी प्रेक्षक देखील खूप उत्सुक आहेत. रोमँटिक ड्रामापासून ते थ्रिलर आणि संगीतावर आधारित शोपर्यंत, तुम्हाला या आठवड्यात भरपूर काही सामग्री पाहायला मिळणार आहे. आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे शो आणि चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा टीव्हीवर कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता ते जाणून घेऊया…







