OTT Release Marathi: ओटीटीवर साऊथचा तडका; थलापती विजयचा ‘हा’ गाजलेला चित्रपट मराठीतही पाहा!

0
20
OTT Release Marathi: ओटीटीवर साऊथचा तडका; थलापती विजयचा ‘हा’ गाजलेला चित्रपट मराठीतही पाहा!


आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबरपासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाने साऊथ बॉक्स ऑफिसवर चांगलाच गदारोळ घातला होता. या चित्रपटात साऊथ अभिनेता थालपती विजयसोबत अभिनेता विद्युत जामवाल देखील झळकला आहे. याला मराठीत ‘योद्धा’ असे नाव देण्यात आले आहे. हा चित्रपट आता मराठीतही धुमाकूळ घालणार आहे.



Source link