OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे ‘हे’ सिनेमे ठरणार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

0
18
OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे ‘हे’ सिनेमे ठरणार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी

ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

Source link