OTT Binge Watch: आयएमडीबीवर तुफान लोकप्रियता मिळवतायत ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

0
12
OTT Binge Watch: आयएमडीबीवर तुफान लोकप्रियता मिळवतायत ‘या’ वेब सीरिज! तुम्ही पाहिल्यात का?

कोटा फॅक्टरी

नेटफ्लिक्सच्या ‘कोटा फॅक्टरी’ या वेब सीरिजचे दोन सीझन आले आहेत. लवकरच तिसरा सीझन देखील येणार आहे. या सीरिजला IMDb वर ९ रेटिंग मिळाले आहे. ही संपूर्ण वेब सीरिज ब्लॅक अँड व्हाईट आहे. दिग्दर्शकाने ठरवून काही गोष्टी या वेब सीरिजमध्ये मांडल्या आहेत. कोटा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील रंगहीन, कंटाळवाणे, निराशाजनक पैलू यातून अधिक ठळकपणे दिसले आहेत.

Source link