Oscars 2023: खांद्याला बॅग लावून ज्युनियर एनटीआरही निघाला ऑस्करवारीला! पाहा Video

0
2
Oscars 2023: खांद्याला बॅग लावून ज्युनियर एनटीआरही निघाला ऑस्करवारीला! पाहा Video


यावेळी ९५व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला देखील विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचे अर्थात दीपिका पदुकोणचे नाव ऑस्कर सादर करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. संपूर्ण जगाच्या नजरा ऑस्कर पुरस्कारांवर खिळल्या आहेत. जगभरातून पाहिल्या जाणाऱ्या याच मानाच्या सोहळ्यात यंदा‘नाटू नाटू’ची धूम पाहायला मिळणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून‘आरआरआर’चे चाहते जल्लोष करत आहेत. इतकेच नाही तर,सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील याच गाण्याची चर्चा सुरू असून, ‘नाटू नाटू’ट्रेंड होत आहे.



Source link