
ऑरी कोण आहे? असा प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जात आहे. अनेक स्टारकिड्स आणि दिग्गजांसोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतात ऑरी हा बिग बॉस १७मध्ये दिसला. पण एकाच दिवसात त्याला घरातून बाहेर पडावे लागले. दरम्यान, ऑरीने बिग बॉस १७चा सूत्रसंचालक सलमान खानसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्याने त्याच्या उपन्नाचे साधन सांगितले आहे.








