
इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमासमधील युद्धादरम्यान भारत आपल्या नागरिकांच्या मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी आज गुरुवारपासून मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) असे नाव देण्यात आले. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
Launching #OperationAjay to facilitate the return from Israel of our citizens who wish to return.
Special charter flights and other arrangements being put in place.
Fully committed to the safety and well-being of our nationals abroad.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 11, 2023








