
Onion Export : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली असल्याने आता शेतकऱ्यांना कांदा परदेशात पाठवता येणार आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी










