Ola Auto Driver News: एका रेडिट युजरने बेंगळुरूमधील ओला ड्रायव्हरसोबतचा ‘भयानक अनुभव’ शेअर केला आहे. ओला ड्रायव्हरने किंमतवाढीची मागणी केली, तेव्हा युजरने ती स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर ड्रायव्हरने त्याला धमकावण्यास सुरुवात केली.