Nysa Devgan: आईवरच गेले; न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

0
22
Nysa Devgan: आईवरच गेले; न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Nysa Devgan Video: सध्या सोशल मीडियावर अजय देवगणची मुलगी न्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन ती आई कजोलच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हटले जात आहे.

Source link