Nupur Shikhare: आमिर खानची लेक २६ वर्षांची तर जावई… किती आहे दोघांच्या वयात अंतर?

0
1
Nupur Shikhare: आमिर खानची लेक २६ वर्षांची तर जावई… किती आहे दोघांच्या वयात अंतर?


बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. मुंबईतील ताज लँडमध्ये अतिशय साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सगळीकडे आयरा खान आणि नुपूर शिखरेची चर्चा सुरु आहे. खास करुन अनेकांना नुपूरविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.



Source link