Nitish Bharadwaj Daughters :’तुला बाबा म्हणायचीही लाज वाटते’; मुलींच्या बोलण्याने टीव्हीच्या ‘श्रीकृष्णा’ला बसला धक्का!

0
24
Nitish Bharadwaj Daughters :’तुला बाबा म्हणायचीही लाज वाटते’; मुलींच्या बोलण्याने टीव्हीच्या ‘श्रीकृष्णा’ला बसला धक्का!

बाबा म्हणायची लाज वाटते!

एका बापाचं दुःख सांगताना नितीश भारद्वाज म्हणाले की, ‘माझ्या ११ वर्षांच्या मुली मला म्हणाल्या की, त्यांना मला स्वतःचा बाबा म्हणायची लाज वाटते. त्या माझा तिरस्कार करतात. या गोष्टी जेव्हा माझ्या मुलींनी मला बोलून दाखवल्या तेव्हा, माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला खूप मोठा धक्का बसला. मला आश्चर्य वाटले की, मुलींसाठी सर्व काही करूनही त्या असे का बोलत आहेत? कदाचित आपले पालक विभक्त होतायत, या विचारानेच त्यांच्यावर परिणाम झाला असेल.’

Source link