NIA Raid : मुंबई, पुण्यासह ठाण्यात NIA ची छापेमारी, ISIS शी संबंधित चार जणांना अटक

0
15
NIA Raid : मुंबई, पुण्यासह ठाण्यात NIA ची छापेमारी,  ISIS शी संबंधित चार जणांना अटक


ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे), शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला (पडघा, ठाणे) अशीअटक केलेल्यांची नावे आहेत.

एनआयएने २८ जून २०२३ रोजी नोंदवलेल्या इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच घरांची झडती घेण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स व ISIS शी संबंधित अनेक कागदपत्रे आढळली होती. या साहित्यावरून आरोपींचे ISIS शी मजबूत आणि सक्रिय संबंधसमोर आले होते.



Source link