New Year 2024: करीना कपूरने पती सैफ अन् दोन्ही मुलांसह केले नव्या वर्षाचे स्वागत! फोटोतून दाखवली झलक

0
26
New Year 2024: करीना कपूरने पती सैफ अन् दोन्ही मुलांसह केले नव्या वर्षाचे स्वागत! फोटोतून दाखवली झलक


Kareena Kapoor Khan New Year 2024 Celebration: बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान हिने पती सैफ आणि दोन्ही मुलं तैमूर व जेहसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करून त्याची झलक दाखवली होती. संपूर्ण जगाने काल २०२३ या वर्षाला निरोप दिला आणि त्यासोबतच नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही नववर्षाचे जोरदार स्वागत केले. मात्र, या दरम्यान करीना आणि तिच्या कुटुंबाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.



Source link