
New Serial: छोट्या पडद्यावरील मालिका हे अनेक प्रेक्षकांचे घरबसल्या आणि रोजच्या रोज मनोरंजन करण्याचे माध्यम आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांना घरल बसल्या पाहाता येताता. मग त्यामध्ये काही देव-धर्माचे विषय असतील, काही यशस्वी महिला असतील, काही कॉमेडी असतील. प्रेक्षकांचा मालिकांना मिळाणार प्रतिसाद हे निर्मात्यांचे यश असते. सध्या झी मराठी, कलर्स वाहिनी आणि स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता या मालिका कोणत्या चला जाणून घेऊया..








