New Sand Policy : मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या नव्या रेती धोरणाला मंजुरी, ‘या’ पद्धतीने निश्चित होणार दर

0
20
New Sand Policy : मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या नव्या रेती धोरणाला मंजुरी, ‘या’ पद्धतीने निश्चित होणार दर

Maharashtra New Sand Policy : ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरणास मंजुरी देण्यात आली. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित केले जाणार आहेत.

Source link