एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नीतू कपूर. त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान हिट ठरला होता. आज ८ जुलै रोजी नीतू कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही खास गोष्टी…