NEET-UG paper leak scam : नीट-यूजी पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने मास्टरमाईंड राकेश रंजनला अटक

0
19
NEET-UG paper leak scam : नीट-यूजी पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने मास्टरमाईंड राकेश रंजनला अटक

NEET-UG paper leak scam : पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित रॉकीचा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शोध घेण्यात आला आहे. नीट-यूजी पेपर लीक घोटाळ्याचा सूत्रधार राकेश रंजन उर्फ रॉकी याला झारखंडमधील धनबाद येथून अटक केली.

Source link