
NEET Exam City Slip ची सूचना –
नीट (यूजी) २०२४ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी नीट परीक्षा सिटी स्लिप आधीच जारी केली आहे. २४ एप्रिल रोजी एनटीएने NEET City Slip जारी केली होती. यामध्ये सांगितले होते की, तुमचे परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल.







