NEET-PG Exam : रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

0
30
NEET-PG Exam : रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले की, देशातील स्पर्धा परीक्षांच्या प्रामाणिकतेवर अलीकडेच झालेल्या आरोपांचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Source link