NEET PG 2024 Exam: नीट पीजी २०२४ प्रवेश परीक्षा आज; परीक्षेला बसलेल्यांनी करू नये ‘अशी’ चूक!

0
2
NEET PG 2024 Exam: नीट पीजी २०२४ प्रवेश परीक्षा आज; परीक्षेला बसलेल्यांनी करू नये ‘अशी’ चूक!


NEET PG 2024 Exam Today: एनबीईएमएसद्वारे घेतली जाणारी नीट पीजी २०२४ परीक्षा आज पार पडत आहे. दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षा हॉलमध्ये जाण्याआधी विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.



Source link