NDA ला बहुमत मिळताच भाजप कार्यकर्त्याने स्वत:च्या हाताची बोटं कापली अन् केली देवीला अर्पण

0
15
NDA ला बहुमत मिळताच भाजप कार्यकर्त्याने  स्वत:च्या हाताची बोटं कापली अन् केली देवीला अर्पण

बलरामपुर जिल्ह्यातील डीपाडीह गावात राहणाऱ्या दुर्गेश पांडे या तरुणाने उजव्या हाताची करंगळी कापून मंदिरात जाऊन देवीला अर्पण केली. हाताचे बोट का कापले, या प्रश्नावर त्याने सांगितले की, त्याची इच्छा होती की, भाजपचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन व्हावे. ही इच्छा पूर्ण होताच त्याने आपल्या हाताची बोटं कापून देवीला अर्पण केली व भाजपसाठी नवस बोलला. 

Source link