NCP Crisis : बॅनरवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचा अजित पवार गटाचा निर्णय? बीडच्या सभेचा टीझर रिलीज

0
14
NCP Crisis : बॅनरवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचा अजित पवार गटाचा निर्णय? बीडच्या सभेचा टीझर रिलीज


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदे मिळवली. मात्र कठ्टर कार्यकर्ते अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात येत आहे. मात्र शरद पवार हेच आमचे प्रमुख असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे, लोकांमध्ये अद्यापही संभ्रमच आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून बॅनरवर शरद पवारांचाच फोटो लावला जातो, त्यामुळेही अनेकजण बुचकळ्यात पडतात. मात्र, आता या फोटोबाबत निर्णय घेण्यात आला आहे.



Source link