nayanthara apology : ‘जय श्रीराम’ म्हणत अभिनेत्री नयनतारानं मागितली माफी, काय केली होती चूक?

0
15
nayanthara apology : ‘जय श्रीराम’ म्हणत अभिनेत्री नयनतारानं मागितली माफी, काय केली होती चूक?

Nayanthara on Annapoorani Controversy: दाक्षिणात्य सुपरस्टार नयनताराचा ‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला. आता अभिनेत्रीने स्वत: याबाबत माफी मागितली आहे.

Source link