Naxalite Attack | छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाचे जवान-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 6 नक्षलवाद्यांचा खात्मा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
25
Naxalite Attack | छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाचे जवान-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 6 नक्षलवाद्यांचा खात्मा | Navarashtra (नवराष्ट्र)

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत जवानांनी केलेल्या गोळीबारात 6 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.

Source link