Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

0
17
Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

दरम्यान, त्यांना धमकी देण्यामागे कुणाचा हात आहे यावर नवनीत राणा यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणी एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. संसदेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे राणा यांनी म्हंटले आहे.

Source link