Navjot Singh Sidhu : ४४ लाख रुपयांचे घड्याळ ते आलिशान गाड्या, जाणून घ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या संपत्तीविषयी

0
21
Navjot Singh Sidhu : ४४ लाख रुपयांचे घड्याळ ते आलिशान गाड्या, जाणून घ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या संपत्तीविषयी

त्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. आता ते लग्झरी आयुष्य जगतात. २०१७मध्ये त्यांच्याकडे ४५.९० कोटी रुपयांची संपत्ती होती आणि ५४ लाख रुपये लायबिलिटी आहे. त्यांच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत. या गाड्यांची किंमत जवळपास १ कोटी ५६ लाख रुपये आबे. यामध्ये लँड क्रूझर, मिनी कूपर, फॉर्चुनर या गाड्यांचा समावेश होतो. तुम्हाला ऐकून धक्का बसेल नवज्योत सिंह सिद्धू यांच्याकडे एक घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत ४४ लाख रुपये आहे.

Source link