Navi Mumbai Banker Dies by Road Accident: तुर्भे येथील ठाणे-बेलापूर रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवरील ट्रॅफिक जंक्शनवर नायट्रोजन गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. यात २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.