Nava Gadi Nava Rajya: अखेर आनंदीसमोर येणार रमा; काय असणार सवतीच्या परतण्याचं कारण?

0
21
Nava Gadi Nava Rajya: अखेर आनंदीसमोर येणार रमा; काय असणार सवतीच्या परतण्याचं कारण?


रमाची आठवण येत असतानाच आता आनंदी पुढ्यात ती प्रत्यक्षात प्रकट होणार आहे. पृथ्वीवर पुन्हा परतलेली रमा आता आनंदीसमोर येणार आहे. एकीकडे तिला पाहून आनंदीला आनंद देखील होणार आहे, तर थोडं टेन्शन देखील येणार आहे. यावेळी रमाच्या येण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र, गोंधळलेल्या आनंदीला रमाला पाहून प्रचंड दिलासा मिळाला आहे. आता रमा पुन्हा एकदा आनंदीच्या मदतीसाठी सज्ज झाली आहे. मात्र, यावेळी कथानकात चांगलाच ट्वीस्ट येणार आहे.



Source link