Nava Gadi Nava Rajya 11th Oct: रमाचं परत येणं राघवला नाही मान्य! आता काय असेल आनंदीचा निर्णय?

0
14
Nava Gadi Nava Rajya 11th Oct: रमाचं परत येणं राघवला नाही मान्य! आता काय असेल आनंदीचा निर्णय?

आपण राघवला या घरात नकोसे झालोय, हे आता रमाला कळणार आहे. इकीकडे आनंदीच्या मनातही अनेक प्रश्न पिंगा घालत आहे. मात्र, रमाच्या चुकीची शिक्षा आपल्याला मिळतेय, याची तिला कल्पना नाही. मात्र, जेव्हा आनंदीला हे कळेल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल? आणि आता राघवचं बोलणं ऐकून रमा देखील नाराज झाली आहे. त्यामुळे आता रमा स्वतःहून या घरातून निघून जाईल का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.

Source link