Nashik news : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मुंबई-नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी

0
25
Nashik news : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मुंबई-नाशिक महामार्गावर दोन भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी

Mumbai-Nashik Highway Accident news: मुंबई नाशिक महामार्गावर नवीन वर्षाच्या सुरतातीला दोन भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ३ जण ठार झाले. तर ६ जण जखमी झाले आहेत. एका अपघातात मर्सिडीज कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली. तर दूसरा अपघात हा एका गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे झाला.

Source link