Nashik News : हृदयद्रावक.. सासरच्या छळाला कंटाळून महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, २ चिमुकल्यांसह संपवलं जीवन

0
16
Nashik News : हृदयद्रावक.. सासरच्या छळाला कंटाळून महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, २ चिमुकल्यांसह संपवलं जीवन

Nasik News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे एका महिलेने सासरच्या छळाला  कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आपले जीवन संपवले.

Source link