Nashik Fire: नाशिकच्या सिन्नरमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग

0
14
Nashik Fire: नाशिकच्या सिन्नरमध्ये रासायनिक कारखान्याला भीषण आग


Nashik Fire News: नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील एमआयडीसी कारखान्यात शुक्रवारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.सिन्नरच्या मुसळगाव येथील एमआयडीसीच्या आवारात असलेल्या आदिमा प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात आग लागली. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.



Source link