Narendra Modi : जिरेटोप घातला आता मोदींना सिंहासनावरही बसवणार का? प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड

0
15
Narendra Modi : जिरेटोप घातला आता मोदींना सिंहासनावरही बसवणार का? प्रफुल्ल पटेलांवर टीकेची झोड


शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही ट्विट करत पटेलांवर निशाणा साधला आहे. जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की,’ प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, “जिरेटोप” आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही! रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे…. अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे, अशी जहरी टीका जगताप यांनी केली आहे.



Source link