Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या संपत्तीचा आकडा जाहीर.. ना कोणती विमा पॉलिसी, ना शेअर; बँकेत फक्त..

0
24
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या संपत्तीचा आकडा जाहीर.. ना कोणती विमा पॉलिसी, ना शेअर; बँकेत फक्त..

पंतप्रधान मोदींना कोणतेही कर्ज नाही, तसेच त्यांच्या नावावर कोणतेही वाहन व जमीन नाही. पीएमकडे २०,००० चे बांड होते. अन्य राजकीय नेत्यांप्रमाणे पंतप्रधान मोदींकडे इक्विटी बाजारात कोणतीही जोखीम नाही. बँक बॅलेंसबद्दल बोलयचं तर पंतप्रधान मोदींकडे केवळ ५७४ रुपये आहेत. यावर्षी ३१ मार्च रोजी त्यांच्याकडे ३०,२४० रुपयांची रोकड होती. 

Source link