Nandurbar: अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आढळल्या अळ्या; नंदुरबार येथील प्रकार

0
17
Nandurbar: अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आढळल्या अळ्या; नंदुरबार येथील प्रकार


सांगली: शालेय पोषण आहारात सापडला मृत साप

सांगलीतील पलूस येथील अंगणवाडीत मुलांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची पाकीटात मृत साप आढळून आल्याचा प्रकार आढळून आला. या प्रकारामुळं मुलांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाडी केंद्रांमध्ये माध्यान्ह भोजनाची पाकिटे मिळतात, ज्यात दाल-चिखडी असते. दरम्यान, सोमवारी (१ जुलै २०२४) इथल्या एका मुलाला देण्यात पॅकेटमध्ये मृत साप आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत सविस्तर कळू शकलेले नाही. धुळ्यातील पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पोषण आहाराची रिकामी पाकीट आढळून आले. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकीट आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.



Source link