Nanded News : थोडी जरी लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा- राऊत

0
17
Nanded News : थोडी जरी लाज असेल तर मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचा राजीनामा घ्यावा- राऊत

राज्यात औषधांचा तुटवडा असताना सरकारला फक्त जमिनीचा व्यवहार, परदेश दौरा, माणसे फोडण्यात यातच रस आहे. थोडी जरी माणुसकी व लाज शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यात अजिबात रस नसून ते वेगळ्याच कामात अडकलेले असतात, असा आरोपही त्यांनी केला.  

Source link