
नीलकांती या चित्रपटसृष्टीमध्ये फारश्या सक्रीय नव्हत्या. त्यांनी एकाच चित्रपटात काम केले होते. मात्र, नानांना त्यांनी कायमच पाठिंबा दिला. नानांचे चित्रपट हिट ठरायला लागल्यावर नानांचे अफेअर सुरु झाले होत. या सगळ्याला कंटाळून नीलकांती वेगळ्या राहू लागल्या होत्या. त्यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे. नीलकांती या मुलाला घेऊन गेली कित्येक वर्षे वेगळ्या राहात आहेत.








