Nana Patekar: ‘कुठून निवडणूक लढवू तुम्हीच सांगा’, नाना पाटेकर का संतापले?

0
92
Nana Patekar: ‘कुठून निवडणूक लढवू तुम्हीच सांगा’, नाना पाटेकर का संतापले?

नाना पाटेकर यांच्या चित्रपटांविषयी

अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘ओले आले’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यापूर्वी त्यांचा वॅक्सिन वॉर चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता नाना पाटेकर कोणत्या चित्रपटात दिसणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Source link