
‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.








