Nana Patekar: ‘द व्हॅक्सिन वॉर’ची परिस्थिती बिकट, दोन दिवसात कमावले इतके कोटी

0
19
Nana Patekar: ‘द व्हॅक्सिन वॉर’ची परिस्थिती बिकट, दोन दिवसात कमावले इतके कोटी

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबरोबरच पुलकित सम्राट, रिचा अन् पंकज त्रिपाठी यांचा ‘फुकरे ३’ आणि कंगनाचा दाक्षिणात्य भाषेतील पहिला चित्रपट ‘चंद्रमुखी २’सुद्धा प्रदर्शित झाला आहे.

Source link