Nagpur: नागपुरात दारू पिण्याच्या वादातून मित्राची चाकू भोसकून हत्या

0
25
Nagpur: नागपुरात दारू पिण्याच्या वादातून मित्राची चाकू भोसकून हत्या


मिळालेल्या माहितीनुसार, विजय चव्हाण असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, विजय उर्फ भैरव डायरे असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी मित्र असून दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री विजय चव्हाण आणि भैरव डायरे यांच्यात टेलिफोन एक्स्चेंज परिसरातील देशी दारू दुकानाजवळ वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा विकोपाला गेल्याने भैरवने विजयचा चाकू भोसकून हत्या केली.



Source link