Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; कामाचा ताण की…

0
17
Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या;  कामाचा ताण की…

फायरिंगचा आवाज ऐकताच अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली असते मंगेश रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसले. दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही. मस्की यांनी कामाच्या ताणातून आत्महत्या केली की दुसरे काही कारण आहे, याचा वाडी पोलीस तपास करत आहेत.

Source link