Musafiraa Actor: पूजा सावंतचा ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना घडवतोय परदेशवारी! ‘या’ अभिनेत्याने साकारली मुख्य भूमिका

0
13
Musafiraa Actor: पूजा सावंतचा ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना घडवतोय परदेशवारी! ‘या’ अभिनेत्याने साकारली मुख्य भूमिका

Musafiraa Actor Chetan Mohture: पूजा सावंत हिचा ‘मुसाफिरा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच चित्रपटातील एका अभिनेत्याचं नाव सध्या चर्चेत आहे.

Source link