
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (एडीसीपी, शहर ३) रमणदीप सिंग भुल्लर यांनी सांगितले की, आरोपी आणि मृत व्यक्ती व्यसनाधीन होते आणि दररोज मद्यपान करीत असते. गुरविंदरने पोलिसांना सांगितले की, मंडलकडे काही दिवसांपूर्वी पैशांची कमतरता होती आणि त्याने पप्पूला दारूची बाटली विकत घेण्यास सांगितले. आपल्या वाट्याचे १०० रुपये नंतर देऊ, असे आश्वासन दिले.








