Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; आज आणि उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

0
16
Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; आज आणि उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद!

Mumbai Water Supply News In Marathi: मुंबईत वेरावली जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळे आज शनिवार (०२ डिसेंबर २०२३) आणि उद्या रविवारी (०३ डिसेंबर २०२३) काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा असेल. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन मुंबईमहानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.

Source link