Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा..! उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

0
19
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा..! उपनगरातील काही भागात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

तर आर दक्षिण म्हणजेच कांदिवली भागातील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर, लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा १ आणि २ आणि नर्सीपाडा  परिसरातील पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

Source link